मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 2331 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास सुरुवात !

Spread the love

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 2331 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for various post , number of post vacancy – 2331 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लघुलेखक ( उच्च श्रेणी)19
02.लघुलेखक ( निम्न श्रेणी )56
03.लिपिक1332
04.वाहनचालक37
05.शिपाई / हमाल / फरश887
 एकुण पदांची संख्या2331

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी , शॉर्ट हॅण्ड 100 श.प्र.मि , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि

पद क्र.02 साठी : पदवी , शॉर्ट हॅण्ड 80 श.प्र.मि , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि

पद क्र.03 साठी : पदवी , संगणक टायपिंग बेसिक कोर्स प्रमाणपत्र अथवा आयटीआय इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि , MSCIT

पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण , वाहन चालविण्याचा परवाना

पद क्र.05 साठी : किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक

नोकरची ठिकाण : नागपुर , छ.संभाजीनगर , मुंबई

परीक्षा शुल्क : 1000/-रुपये

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर दि.15.12.2025 पासुन ते दि.16.01.2026 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment