HURL : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमि.मध्ये 212 जागेसाठी पदभरती , Apply Now !

Spread the love

HURL : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमि.मध्ये 212 जागेसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan urvarak & rasayan ltd recruitment for Engineer trainee post , number of Post vacancy – 212 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी67
02.डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी145
 एकुण पदांची संख्या212

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :

पद क्र.01 साठी :  उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे सबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) :  दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी ..

अ.क्रपदनामवयोमर्यादा
01.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी18-30 वर्षे
02.डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी18 –  27 वर्षे

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hurl.net.in/  या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 करीता 750/- रुपये तर पद क्र.02 करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment