NABARD : ग्रामीण विकास बँकेत गट क संवर्गातील 108 जागेसाठी मोठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nabard Recruitment for office attendant post , number of Post vacancy – 108 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ऑफीस अटेंडंट ( ग्रुप सी ) पदांच्या एकुण 108 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for office attendant post , number of Post vacancy – 108 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.10.2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता 450/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .