NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 150 जागेसाठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये तब्बल 150 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Bank For Agriculture And Rural Development Recruitment For Assistant Manager ( Grade A ) , Number of Post Vacancy – 150 ) पदनाम … Read more