NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 102 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Bank for Agriculture and rural Development recruitment for Assistant Manager Post , Number of Post Vacancy – 102 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड – A ) – RDBS | 100 |
| 02. | असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड – A ) – राजभाषा | 02 |
| एकुण पदांची संख्या | 102 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदवी / MBA / BBA / BE / B.TEC / PG डिप्लोमा / सीए ( मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सवलत )
हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक . ( मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्क्याची सवलत )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षादरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/nabardjul24/ या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026