HLL : लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत तब्बल 450 रिक्त पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात ये असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HLL Lifecare ltd. Mahabharati ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सिनियर डायलिसिस तंत्रज्ञ | 150 |
| 02. | डायलिसिस तंत्रज्ञ | 300 |
| एकुण पदांची संख्या | 450 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : डिप्लोमा / बी.एस्सी ( वैद्यकीय डायलेसिस टेक्नोलॉजी / रेनल डायलेसिस टेक्नोलॉजी अथवा एम.एस्सी .
पद क्र.02 साठी : मेडीकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स अथवा डिप्लोमा / बी.एस्सी / एम.एस्सी .
हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 457 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
वयोमर्यादा : दिनांक 01.02.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-37 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
थेट मुलाखतीचे दिनांक : दि.21 ते 26 फेब्रुवारी 2025
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hrhincare@lifecarehll.com या मेलवर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .