HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 608 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HPCL RECRUITMENT FOR VARIOUS POST ,NUMBER OF POST VACANCY -608 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात.
पदनाम / पदांची संख्या (Post Name / Number of Post ) : यांमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी ( अभियांत्रिकी ) पदांच्या एकुण 608 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( यापैकी महाराष्ट्र राज्यात एकुण 114 जागा रिक्त आहेत . )
आवश्यक अर्हता : उमेदवार हे सिव्हिल/ इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटशेन , मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 25000/- रुपये( प्रतिमहा )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती 2026
- BEML : BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती 2026
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदासाठी पदभरती 2026
- IRFC : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदभरती 2026