भारतीय सैन्य  CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !

Spread the love

भारतीय सैन्य  CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian army CEE Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.हवालदार ( शिक्षण )
02.हवालदार ( सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर )
03.कनिष्ठ कमीशन अधिकारी ( केटरिंग )
04.कनिष्ठ कमीशन अधिकारी ( धार्मिक शिक्षक )

आवश्यक अर्हता :

पदनामअर्हता
हवालदार ( शिक्षण )50 टक्के गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी
हवालदार ( सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर )बी.ए / बी.एस्सी / बी.ई टेक
कनिष्ठ कमीशन अधिकारी ( केटरिंग )12 वी उत्तीर्ण , कुकरी / हॉटेल व्यवस्थापन व कॅटरिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
कनिष्ठ कमीशन अधिकारी ( धार्मिक शिक्षक )कोणतीही पदवी , धार्मिक संप्रदायानुसार अर्हता

वयोमर्यादा ( Age Limit ) :

पद क्र.01 व 02 साठी : उमेदवराचा जन्म हा दि.01.10.2000 ते दि.01.10.2005 दरम्यान झाला असावा .

हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 व 04 साठी : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.10.1998 ते दि.01.10.2004 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन  https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment