भारतीय सैन्य दल अंतर्गत सन 2025 बॅच करीता 381 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army SSC tech Bharati Number of post vacancy – 381 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | SSC & SSCW | 379 |
02. | SSC ( Tech ) | 01 |
03. | SSC ( Non Tech ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 381 |
पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी अथवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असणारे उमेदवार देखिल अर्ज सादर करण्यास पात्र असतील .
पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक
पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय खाण ब्युरो नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य दल अंतर्गत सन 2025 बॅच करीता 381 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सारस्वत सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राजारामबापू पाटील दुध संघ सांगली अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- विभागीय आयुक्त नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !