Indian Navy : भारतीय नौदल मध्ये अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय नौदल मध्ये अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy Recruitment For Officer Post , Number of Post Vacancy – 254 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.जनरल सेवा50
02.पायलट20
03.एअर ऑपरेशन अधिकारी18
04.एअर ट्रॅफिक कंट्रोल08
05.लॉजिस्टिक्स30
06.नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर10
07.एज्युकेशन अधिकारी18
08.इंजिनिअरिंग ब्रांच30
09.इलेक्ट्रिकल ब्रांच50
10.नेव्हल कन्स्ट्रक्टर20
 एकुण पदांची संख्या254

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 ते 06 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी .टेक अथवा बी.एस्सी / बी.कॉम / बी.एस्सी ( आयटी ) + पी जी डिप्लोमा अथवा प्रथम श्रेणी सह एमसीए / एम एस्सी ( आयटी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ! लगेच करा आवेदन !

पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी सह एम एससी अथवा 55 टक्के गुणांसह एम अथवा 60 टक्के गुणांसह बी ई / बी टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.08 ते 10 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे  https://www.joinindiannavy.gov.in/  या संकेतस्थळावर दि.24.02.2024 पासुन ते दिनांक 10.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment