भारतीय नौदलांमध्ये तब्बल 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy Officer Recruitment for Officer Post , Number of Post Vacancy -250) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये SSC अधिकारी पदांच्या एकुण 250 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . कॅडर / ब्राँच नावे व पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | कॅडर / ब्राँचचे नाव | पदसंख्या |
01. | जनरल सेवा | 56 |
02. | पायलट | 24 |
03. | नेव्हल एयर ऑपरेशन अधिकारी | 21 |
04. | SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर | 20 |
05. | SSC लॉजिस्टिक्स | 20 |
06. | SSC नेव्हल आर्मेट इंस्पेक्शन कॅडर | 16 |
07. | एसएससी एज्येकेशन | 07 |
08. | इंजिनिअरिंग ब्राँच | 08 |
09. | इलेक्ट्रिकल ब्राँच | 36 |
10. | नेव्हल कन्स्ट्रक्टर | 42 |
एकुण पदांची संख्या | 250 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : BE / B.TECH / B.COM / B.SC / MSC ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.09.2024 पासुन ते दिनांक 29.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !