भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..

Spread the love

भारतीय डाक सेवा अंतर्गत दहावी पात्रता धारक उमेदवारासाठी तब्बल 28000 + आदित्य जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Indian post office recruitment for GDS POST, NUMBER OF POST VACANCY 28000+ )

पदनाम आणि पदांची संख्या ( post name/ number of post) : यामध्ये ग्रामीण डाक सेवक  ( ब्रांच पोस्ट मास्टर , सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर , डाक सेवक ) पदांच्या एकूण 28,000+ रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा (Age limit) : दिनांक 16.02.2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल . यामध्ये ST / SC प्रवर्ग करिता व यामध्ये पाच वर्ष तर OBC करिता वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : 100 रुपये ( मागास /अपंग /महिला प्रवर्ग करिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .)

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाइन पद्धतीने https://indiapost.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment