GDS : फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्याता येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian Post Office recruitment for GDS Post Number of Post Vacancy -44,228 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM)  44228
02.GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM )
 एकुण पदांची संख्या44228

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( MSCIT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : डाक विभाग अंतर्गत महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS पदांच्या 3,170 जागेसाठी महाभरती, लगेच करा आवेदन!

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता ( ST / SC करीता 05 वर्षे सुट ) , तर इतर मागास प्रवर्ग करीता ( OBC )  करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.BPM12000-29380/-
02.ABPM / Dak Sevaks10000-24470/-

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या 1217 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता उमेदवार हे https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .  

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment