भारतीय रेल्वे अंतर्गत लिपिक , स्टेशन मास्टर , तिकिट सुपरवाइजर , अकाउंट्स इ. पदांच्या तब्बत 8875 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian railway recruitment for various post , number of post vacancy – 8875 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | चीफ कमर्शियल कम तिकिट सुपरवाइजर | 161 |
| 02. | स्टेशन मास्टर | 615 |
| 03. | गुड्स ट्रेन व्यवस्थापक | 3423 |
| 04. | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 921 |
| 05. | वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट | 638 |
| 06. | कमर्शियल कम तिकिट लिपिक | 2424 |
| 07. | अकाउंट्स लिपिक कम टायपिस्ट | 394 |
| 08. | कनिष्ठ लिपिक कम टाइपिस्ट | 163 |
| 09. | ट्रेन्स लिपिक | 77 |
| एकुण पदांची संख्या | 8875 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 ते 03 साठी : पदवी उत्तीर्ण ..
पद क्र.04 , 05 साठी : उमेदवार हे पदवी उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्रवीणता
पद क्र.07 , 08 साठी : उमेदवार हे 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्रवीणता
पद क्र.06 व 09 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा (Age Limit ) : दिनांक 01.01.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2025 पासुन ते 27.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !