ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती  ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Force Recruitment for for Constable post , Number of post vacancy – 51 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हेड कॉन्स्टेबल ( मोटार मेकॅनिक )07
02.कॉन्स्टेबल ( मोटार मेकॅनिक )44
 एकुण पदांची संख्या51

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण , मोटार मेकॅनिक मध्ये आयटीआय + ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा .

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , मोटार मेकॅनिक मध्ये आयटीआय , अनुभव .

हे पण वाचा : वस्त्रोद्योग समिती , वस्त्र मंत्रालय , मुंबई अंतर्गत गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.22.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दि.22.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती प्रक्रिया करीता जनरल / ओ.बी.सी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment