BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1267 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Baroda Recruitment for various post , Number of post vacancy – 1267 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये व्यवस्थापक , कृषी विपणन व्यवस्थापक , कृषी विपणन अधिकारी , वरिष्ठ व्यवस्थापक , तांत्रिक सहायक , तांत्रिक व्यवस्थापक , सुरक्षा अधिकारी , मुख्य व्यवस्थापक व इतर इ. पदांच्या तब्बल 1275 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर पदभरती जाहीरात पहावी ..
हे पण वाचा : पुणे येथे गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा (Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 22 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.bankofbaroda.in/ या संकेतस्थळावर दि.17.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..