आर्मी पब्लिक स्कूल देहु रोड पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School Dehu Road Recruitment for various Teaching & Non Teaching post , Number of post vacancy -67 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये PGT , TGT , PRT ,पुर्व प्राथमिक शिक्षक , हस्तकला व कला शिक्षक , नृत्य / संगित / योगा शिक्षक , थिएटर प्रशिक्षक , समुपदेशक , विशेष शिक्षक , ग्रंथपाल , कनिष्ठ लिपिक , विज्ञान प्रयोगशाळा परिचर , पॅरॉमेडिक्स , शिपाई , वाहनचालक , मल्टी टास्किंग स्टाफ पदंच्या एकुण 67 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
नोंदणी शुल्क : 250/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य , आर्मी पब्लिक स्कूल देहू रोड सीओडी मार्ग देहू रोड पुणे महाराष्ट्र – 412101 या पत्यावर दि.10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..