लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Finance Department Maharashtra’s ( Mahakosh ) Recruitment for Junior Accountant post , Number of post vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लेखापाल – गट क संवर्गातील 75 रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कूल नगर , मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : 29200-92300/- ( एस- 10 )
वयोमर्यादा ( Age Limit ) : 19- 38 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग करीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे इतके असेल .
परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.31.12.2024 पासुन ते दिनांक 30.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026