ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांच्या एकुण 192 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांच्या एकुण 192 जागांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Force Recruitment for Various Post , Number of Post -192 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01 ) 51 जागेसाठी पदभरती –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉन्स्टेबल ( Tailor )18
02.कॉन्स्टेबल ( Cobbler )33
 एकुण पदांची संख्या51

पात्रता :

अ.क्रपदनामपात्रता
01.कॉन्स्टेबल ( Tailor )10 वी + आयटीआय
02.कॉन्स्टेबल ( Cobbler )10 वी + आयटीआय

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18.08.2024

ऑनलाईन अर्ज – Apply Now

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

हे पण वाचा : भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र विभाग मध्ये तब्बल 2424 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

*******************

02 ) 29 जागेसाठी पदभरती जाहीरात –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप निरीक्षक ( स्टाफ नर्स )10
02.सहाय्यक उप निरीक्षक ( फार्मासिस्ट05
03.हेड कॉन्स्टेबल14
 एकुण पदांची संख्या29

अर्हता ( Qualification ) :

पद क्र.01 साठी : 12 वी , जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : 12 वी ( PCB ) सह उत्तीर्ण , फार्मसी डिप्लोमा

पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 28.07.2024

ऑनलाईन अर्ज Apply Now

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

*******************

03) 112 जागेसाठी पदभरती जाहिरात

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये हेड कॉन्स्टेबल ( Education & Stress Counselor ) पदांच्या एकुण 112 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Education & Stress Counselor Post , Number of Post Vacancy – 112 )

हे पण वाचा : इंडियन बँकेमध्ये तब्बल 1500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे मानसशास्त्र विषयासह पदवी अथवा शिक्षण पदवी ( बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टिचिंग ) अथवा समकक्ष अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया  / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या संकेतस्थळावर दिनांक 07 जुलै 2024 पासुन दि.05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment