केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विही कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Recruitment for Barber / Cleaner / Gardenr & Sub Inspector Post , Number of Post Vacancy – 160 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांचा संख्या
01.कॉन्स्टेबल / ट्रेड्समन ( न्हावी )05
02.कॉन्स्टेबल / ट्रेड्समन ( सफाई कर्मचारी )101
03.कॉन्स्टेबल / ट्रेड्समन ( माळी )37
04.उप निरीक्षक ( भाषांतर ) 17
 एकुण पदांची सख्यां160

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र .01 व 02 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे इयत्ता 10 वी उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात शिपाई, लिपीक पदासाठी पदभरती, लगेच करा आवेदन ..

पद क्र.03 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण आयटीआय प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी , ट्रांसलेशन डिप्लोमा ..

हे पण वाचा : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 03 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , GR निर्गमित !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधार उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 01 ते  03 साठी 100/- रुपयेतर पद क्र.04 साठी 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईज , मागास प्रवर्ग  / माजी सैनिक / महिलांसाठी परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा

जाहिरात क्र. 04 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment