IB : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

IB : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Intelligence Bureau Bharati , number of post vacancy – 258 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी ग्रेड -II  / Tech258
 एकुण पदांची संख्या258

आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 16.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत वर्ग 03 व वर्ग 04 पदांसाठी पदभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 200/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्‍क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 16.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment