IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 394 रिक्त जागेसाठी नवीन महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian oil corporation Ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 394 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूया .
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणार्थी , ट्रेड प्रशिक्षणार्थी ( सहाय्यक एच आर / लेखा ) , डेटा एन्ट्री ऑपरेटर , डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा पदांच्या एकूण 394 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकीय डिप्लोमा / कोणतीही पदवी / बीकॉम / बारावी / डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराची वय हे 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल , यामध्ये मागास प्रवर्ग करिता वयामध्ये 05 वर्ष तर इतर मागास प्रवर्ग करिता वयामध्ये 03 वर्ष सूट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाइन पद्धतीने .. खालील लिंक वर दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
पहिले 03 पदांसाठी : Apply Now
उर्वरित पदांसाठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा