IPPB : पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 348 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेद !

Spread the love

IPPB : पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 348 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IPPS Recruitment for Executive post , number of post vacancy – 348 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कार्यकारी ( ग्रामीण डाकसेवक ) पदांच्या एकुण 348 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 29.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment