शास्त्रज्ञ , ग्रंथालय सहाय्यक , तंत्रज्ञ , ड्रॉफ्टसमन , स्वयंपाकी , फायरमन , वाहनचालक , नर्स इ. पदांच्या 141 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

सतीश धवन स्पेस सेंटर अंतर्गत शास्त्रज्ञ , ग्रंथालय सहाय्यक , तंत्रज्ञ , ड्रॉफ्टसमन , स्वयंपाकी , फायरमन , वाहनचालक , नर्स इ. पदांच्या 141 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्‍यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO SDSC SHAR RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 141 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शास्त्रज्ञ / अभियंता ( SC )23
02.तांत्रिक सहाय्यक28
03.सायंटिफिक सहाय्यक03
04.ग्रंथालय सहायक01
05.रेडिओग्राफर01
06.तंत्रज्ञ बी70
07.ड्राफ्टसमन बी02
08.स्वयंपाकी03
09.फायरमन06
10.वाहनचालक03
11.नर्स01
 एकुण पदांची संख्या141

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : लिपिक , स्टेशन मास्टर , तिकिट सुपरवाइजर , अकाउंट्स इ. पदांच्या तब्बत 8875 रिक्त जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी  https://apps.shar.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment