बियाणी मिलिटरी स्कुल भुसावळ जळगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तरी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .( Biyani Military School Bhusawal – Jalgaon Recruitment for various Teaching And non Teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , विषय शिक्षक ( गणित , हिंदी , गृहशिक्षक ) , मुलींच्या वसतिगृहाचे रेक्टर , मेस सुरपवायझर , डॉक्टर , आया , वसतिगृह शिपाई , सुरक्षा रक्षक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण : बियाणी मिलिटरी स्कुल जामनेर रोड भुसावळ जि. जळगाव
थेट मुलाखतीची दिनांक : 22 व 28 नोव्हेंबर 2025
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !