J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत तब्बल 278 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( J & K Bank Recruitment for Banking Apprentices Post , Number of post vacancy – 278 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये बँकिंग शिकाऊ पदांच्या एकुण 278 जागेसाठी ( यापैकी महाराष्ट्र राज्यात 17 रिक्त जागा ) पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीची ठिकाण ( Job Location ) : मुंबई / बृहन्मुंबई , पुणे .
वेतनमान ( Pay Scale ) : 10,500+ वाहतुन भत्ता 1250/- रुपये दरमहा ..
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन / संस्थेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.07.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता अराखीव प्रवर्ग करीता 700/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !