जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. वर्धा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalsampada Karmachari Sahakari patsanshta recruitment for BM & Clerk post , Number of post vacancy – 07 ) रिक्त पदाची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक02
02.लिपिक05
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी , संगणक ज्ञान , अनुभव

पद क्र.02 साठी : पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान आवश्यक

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे jalpatwrd90@gmail.com या मेलवर दि.06.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment