KVS : केंद्रीय विद्यालय ONGC पनवेल अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya ONGC Panvel recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये पदव्युत्तर शिक्षक , पदवीधर शिक्षक , डॉक्टर , नर्स , प्राथमिक शिक्षक , क्रिडा प्रशिक्षक , समुपदेशक , संगित / नृत्य विशेषज्ञ , योग शिक्षक , भाषा शिक्षक .
आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : केंद्रीय विद्यालय चांदा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमदेवारांनी थेट मुलाखतीसाठी केंद्रीय विद्यालय ओएनजीसी पनवेल , मुंबई प्रदेश फेज – 1 रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य नवी मुंबई – 410221 या पत्यावर दिनांक 03 व 05 मार्च 2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .