केंद्रीय विद्यालय चांदा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( kendriya Vidyalaya ordance factory chanda recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..
पदनाम ( Post name ) : यांमध्ये TGT , PGT , PRT , विशेष शिक्षक , क्रिडाी प्रशिक्षक , योग शिक्षक , संगित / नृत्य / कला प्रशिक्षक , संगणक प्रशिक्षक , समुपदेशक , परिचारिका , व्यावसायिक प्रशिक्षक ..
अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..
हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती !
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : जाहीरातीमध्ये नमुद उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पीएम श्री केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा ओ.एफ इस्टेट भद्रावती जिल्हा चंद्रपुर पिन – 442501 या पत्यावर दिनांक 03.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!