श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था सोलापुर अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती !

Spread the love

 श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था सोलापुर अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangameshwar public school Solapur recruitment for teaching & non teaching post , number of post vacancy – 36 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्व प्राथमिक शिक्षक13
02.प्राथमिक / माध्यमिक शिक्षक19
03.रिसेप्शनिस्ट01
04.लिपिक01
05.शिपाई02
 एकुण पदांची संख्या36

आवश्यक अर्हता : पदवी / पदव्युत्तर पदवी बी.एड / डी.एड / टॅली , टायपिंग / 10 वी / 12 वी .

हे पण वाचा : पदवी धारकांसाठी 4000 जागेवर महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे संगमेश्वर पब्लिक स्कुल , संगमेश्वर कॉलेजच्या मागे सात रस्ता सोलापुर , या पत्यावर दिनांक 01.03.2025 पर्यंत  सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment