सहकारी साखर कारखाना जालना अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सहकारी साखर कारखाना जालना अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Samarth sugar industry recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी संचालक01
02.वर्क्स व्यवस्थापक01
03.वित्त व्यवस्थापक01
04.केन व्यवस्थापक01
05.ऊस विकास अधिकारी01
06.स्टोअर मॅनेजर01
07.कॉस्ट अकौन्टंट01
08.मार्केटिंग अधिकारी01
 एकुण पदांची संख्या08

आवश्यक अर्हता :

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि. अंकुशनगर या पत्यावर दिनांक 03.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

हे पण वाचा : शिपाई पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment