असम राईफल्स अंतर्गत 10 वी / 12 वी /ITI पात्रताधारकांसाठी 215 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

असम राईफल्स अंतर्गत 10 वी / 12 वी /ITI पात्रताधारकांसाठी 215 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Assam Rifles recruitment for various post , number of post vacancy – 215 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.धार्मिक शिक्षक03
02.रेडिओ मेकॅनिक17
03.लाइनमन फील्ड08
04.इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक04
05.इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल17
06.रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक02
07.अपहेाल्स्टर08
08.व्हेईकल मेकॅनिक फिटर20
09.ड्राफ्ट्समन10
10.इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल17
11.प्लंबर13
12.ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ01
13.फार्मासिस्ट08
14.एक्स रे सहाय्यक10
15.वेटरनरी फिल्ड सहाय्यक07
16.सफाई70
 एकुण पदांची संख्या215

आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ( पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा )

हे पण वाचा : स्वयंपाकी , टेलर , कारपेंटर , माळी , वेल्डर , परिचर ,सफाईगार इ. पदांच्या तब्बल 1161 जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.assamrifles.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment