GAIL : गेल इंडिया लिमिडेट अंतर्गत विविध पदांच्या 73 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail Recruitment for various post , number of post vacancy – 73 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( केमिकल्स ) | 21 |
| 02. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( इन्स्ट्रुमेंटेशन ) | 17 |
| 03. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( इलेक्ट्रिकल ) | 14 |
| 04. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( मेकॅनिकल ) | 08 |
| 05. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( BIS ) | 13 |
| एकुण पदांची संख्या | 73 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 18.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 26 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 रिक्त जागेसाठी पदभरती ;
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gailebank.gail.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .