PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 115 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल ) | 09 |
| 02. | उप-व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल ) | 48 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल ) | 58 |
| एकुण पदांची संख्या | 115 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई /बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर SC / ST /PWD / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
हे पण वाचा : PM इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8,000+ पदांसाठी महाभरती
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत 404 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !