खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !

Spread the love

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत .( Kadki cantonment board Pune recruitment 2026 , number of post vacancy 14 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .

पदाचे नाव / पदसंख्या : स्टाफ नर्स 06 , डायलेसिस तंत्रज्ञ 03 फार्मासिस्ट 03, एक्स रे तंत्रज्ञ 02 , ईसीजी तंत्रज्ञ 01

शैक्षणिक पात्रता :

स्टाफ नर्स : GNM / B.SC NURSING

डायलेसिस तंत्रज्ञ : B.SC ( dialysis technician)

फार्मासिस्ट : B.PHARM/ D. PHARMA

एक्स-रे टेक्निशियन : 10 वी  , एक्स-रे टेक्निशियन कोर्स

इसीजी टेक्निशियन : पदवी , इसीजी टेक्निशियन कोर्स

थेट मुलाखतीचे ठिकाण : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलच्या आवारातील स्वाभिमान केंद्र खडकी पुणे 41 100 3 या पत्त्यावर हजर राहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

Leave a Comment