कोकण रेल्वे मध्ये विविध पदांच्या एकुण 190 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kokan Railway Corporation Ltd . Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 190 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ विभाग अभियंता ( सिव्हील ) | 05 |
| 02. | वरिष्ठ विभाग अभियंता ( इलेक्ट्रिकल) | 05 |
| 03. | स्टेशन मास्टर | 10 |
| 04. | कमर्शियल सुपरवाइजर | 05 |
| 05. | गुड्स ट्रेन मॅनेजर | 05 |
| 06. | टेक्निशियन- III ( मेकॅनिकल ) | 20 |
| 07. | टेक्निशियन- III ( इलेक्ट्रिकल ) | 15 |
| 08. | ESTM-III | 15 |
| 09. | सहाय्यक लोको पायलट | 15 |
| 10. | पॉइंट्स मन | 60 |
| 11. | ट्रक मेंटेनर -IV | 35 |
| एकुण पदांची संख्या | 190 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 ते 2 करीता : उमेदवार हे संबंधित विषयातुन इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 ते 05 करीता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.06 ते 09 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.10 व 11 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://konkanrailway.com/pages/ या संकेतस्थळावर दिनांक 16.09.2024 पासुन ते दिनांक 06.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 59 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .