कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अंतर्गत शिपाई , पहारेकरी , सुरक्षारक्षक ,चौकीदार , सफाईगार , माळी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kruishi bajar samiti nagar recruitement for various post , number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिपाई / पहारेकरी , सुरक्षारक्षक , चौकीदार , माळी , सफाईगार पदांच्या एकुण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिपाई / पहारेकरी | 05 |
| 02. | सुरक्षारक्षक | 02 |
| 03. | गेटमन ( चौकीदार ) | 01 |
| 04. | माळी | 01 |
| 05. | सफाई कामगार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificaion ) :
| अ.क्र | पदनाम | पात्रता |
| 01. | शिपाई / पहारेकरी | दहावी |
| 02. | सुरक्षारक्षक | दहावी |
| 03. | गेटमन ( चौकीदार ) | दहावी |
| 04. | माळी | दहावी |
| 05. | सफाई कामगार | 9 वी |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता , पो.साकुरी ता.राहता जि.अहमदनगर 423107 या पत्यावर दिनांक 15.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !