लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur DCC Bank Recruitment for various post , number of post vacancy – 375+ ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये तांत्रिक , व्यावसायिक , विशेषीकृत , लिपिक ( लेखनिक ) , उपश्रेणी ( बहुउद्देशिय कर्मचारी ) , वाहन चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : लातुर जिल्हा
अर्ज प्रक्रिया : https://laturdccb.com/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :
तांत्रिक / विशेषीकृत पदासाठी : 15.12.2025
उर्वरित पदांसाठी : 06.01.2026
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .