Latur : लातुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Latur Corporation : लातुर महानगर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 80 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पर्यावरण संवर्धन अधिकारी01
02.सेवा व्यवस्थापक – ई प्रशासन01
03.वैद्यकीय अधिक्षक01
04.शाखा अभियंता ( स्थापत्य )02
05.विधी अधिकारी01
06.अग्निशमन केंद्र अधिकारी01
07.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)04
08.कनिष्ठ अभियंता ( पा. पु )04
09.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी)01
10.कर अधिक्षक01
11.औषध निर्माता / फार्मासिस्ट01
12.सहाय्यक कर अधिक्षक04
13.कर निरीक्षक04
14.चालक09
15.लिपिक टंकलेखक10
16.फायरमन30
17.व्हॉलमन04
 एकुण पदांची संख्या80

आवश्यक शैक्षणिक अर्हता : MBBS / B.TECH / संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी / कोणत्याही शाखेतील पदवी / 10 वी उत्तीर्ण / वाहन चालविण्याचा परवाना / टायपिंग प्रमाणपत्र / 10 वी उत्तीर्ण / अग्निशमन प्रशिक्षण कोर्स / पंप ऑपरेटर ( आयटीआय ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32517/82680/Index.html या संकेतस्थळावर दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment