लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1217 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HLL Lifecare ltd. Recruitment for various Post , Number of Post Vacancy -1217 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे ( Post Name ) : लेखाधिकारी , प्रकल्प समन्वयक , प्रशासकीय सहाय्यक , केंद्र व्यवस्थापक , वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ , कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक इ. पदांच्या एकुण 1217 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लेखाअधिकारी | 02 |
| 02. | प्र.सहाय्यक | 03 |
| 03. | प्रकल्प समन्वयक | 01 |
| 04. | केंद्र व्यवस्थापक | 05 |
| 05. | वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ ,सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक , कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ इ. | 1205 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन hrmarketing@lifecarehll.com या पत्यावर दिनांक 17 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !