MPF : मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टर मध्ये विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टर मध्ये विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Machine Tool Prototype Factory Ambarnath , Thane Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

Non ITI Post :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर10
02.टर्नर15
03.मशिनिस्ट16
04.MMTM06

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Ex-ITI Post :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर09
02.टर्नर14
03.मशिनिस्ट15
04.इलेक्ट्रिशियन03
05.वेल्डर02

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

Non ITI पदांसाठी : 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

Ex-ITI पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26 जुलै 2024 रोजी किमान वय हे 15 व कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Manager , machine tool prototype factory , a unit of AVNL govt. of india enterprise ambarnath dist- Maharashtra pin 421502 या पत्यावर दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

https://drive.google.com/file/d/1xFf7aG-EO7tm7zuMWzHJglwTcscUQ3Bn/view?usp=drive_link

Leave a Comment