महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत मुंबई , अमरावती , शिर्डी या ठिकाणी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत मुंबई , अमरावती , शिर्डी या ठिकाणी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MADC Mumbai Recruitment for various post , number of post vacancy – 05 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सह-महाव्यवस्थापक01
02.एरोड्रम अभियंता01
03.व्यवस्थापक एअरसाइड01
04.मुख्य सुरक्षा अधिकारी02
 एकुण पदाची संख्या05

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे सिव्हिल विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी अथवा Architecture / planning मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे सिव्हिल विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी

हे पण वाचा ; महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण आवश्यक .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Maharashtra Airport Development co. ltd. 8th floor centre – 01 world centre para 400005 या पत्यावर दिनांक 05 जुन 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment