महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026

Spread the love

महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha Directorate of archeology & museums recruitment for various post , number of post vacancy – 15 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ संवर्धन वास्तुविशारद01
02.संशोधन सहकारी02
03.कनिष्ठ संवर्धन वास्तुविशारद01
04.संशोधन सहाय्यक03
05.डेटा एन्ट्री ऑपरेटर02
06.ग्राफिक डिझायनर01
07.प्रकल्प सहाय्यक04
08.ऑटोकॅड ऑपरेटर01
 एकुण पदांची संख्या15

अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे संचालक पुरातत्व व वस्तुसंग्राहलेय संचालनालय फोर्ट जॉर्ज सेंट जॉर्ज रुग्णालय आवार छ.शिवाजी महाराज टर्मिनस जवळ मुंबई 400001 या पत्यावर दि.25.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment