MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदासाठी आत्ताची मोठी पदभरती !

Spread the love

MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदासाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahagenco recruitment for various post , number of post vacancy – 21 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा )03
02.सहाय्यक महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा )03
03.वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त व लेखा )09
04.व्यवस्थापक ( वित्त व लेखा )04
05.उप व्यवस्थापक ( वित्त व लेखा )02
 एकुण पदांची संख्या21

अर्हता : खाली नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे उपमहाव्यवस्थापक , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड एस्ट्रेला बॅटरी कंपाउंड , तळमजला कामगार छावणी छावणी रोड माटुंगा मुंबई 400019 या पत्यावर दि.20.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment