कोषागार संचालनालय नाशिक आयुक्तालय अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahakosh department nashik Recruitment for Class C post , number of post vacancy – 59 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लेखापाल ( गट – क ) पदांच्या एकुण 59 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रता धारकांसाठी 300 रिक्त जागेवर पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.23.02.2025 रोजी 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.01.2025 पासुन ते दिनांक 23.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये व माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !