महानदी : कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 667 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महानदी : कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 667 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahanadi coalfields ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 667 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ ओव्हरमन ( T & S)192
02.माइनिंग सिरदार ( T & S)448
03.सर्व्हेअर24
04.ट्रान्सलेटर OL क्लेरिकल ग्रेड III01
05.तांत्रिक ( पॅथोलॉजी ) ग्रेड सी02
 एकुण पदांची संख्या667

पद क्र.01 साठी : माइनिंग अभियंता डिप्लोमा , ओवरमन प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र , गॅस परीक्षण प्रमाणपत्र .

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण / माइनिंग अभियंता डिप्लोमा / पदवी , माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र , गॅस परिक्षण प्रमाणपत्र .

पद क्र.03 साठी : 10 वी / माइनिंग / माईन सर्वेइंग अभियंता डिप्लोमा / पदवी , सर्व्हे प्रमाणपत्र

पद क्र.04 साठी : BA , हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा .

पद क्र.05 साठी : पॅथोलॉजी डिप्लोमा .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.06.04.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी /आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.mahanadicoal.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment