डाक विभाग अंतर्गत महाराष्ट्र सर्कल मध्ये 3,170 जागेसाठी महाभरती ; 12000-29380/- इतका मिळेल पगार !

Spread the love

डाक विभाग अंतर्गत देशांमध्ये 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , त्यापैकी राज्यांमध्ये 3,170 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra circle post office recruitment for GDS Post , Number of Post Vacancy – 3,170 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ….

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM)  3170
02.GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM )
 एकुण पदांची संख्या3170

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( MSCIT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : इंडियन बँकेमध्ये तब्बल 1500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता ( ST / SC करीता 05 वर्षे सुट ) , तर इतर मागास प्रवर्ग करीता ( OBC )  करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल ..

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.BPM12000-29380/-
02.ABPM / Dak Sevaks10000-24470/-

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता उमेदवार हे https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .  

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

https://drive.google.com/file/d/1CFF7Mrr0L1lkX87lYi0VpKdSs8gD6Vd6/view?usp=drive_link

Leave a Comment