राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

राज्य वन विभाग अंतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक व वनसेवक या पदांच्या मानधन तत्वावर पदभरती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यानुसार क्षेत्रीय स्तरावरुन प्राप्त आकडेवारी आधारे वन विभाग अंतर्गत 3560 वनसेवक व वनरक्षकांची पदभरती करण्यात येणार आहे .( Maharashtra forest department mahabharati 2026 )

वनरक्षक व वनसेवक पदांची जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रजिल्ह्याचे नावपदसंख्या
01.अमरावती296
02.यवतमाळ360
03.अकोला360
04.बुलढाणा354
05.नांदेड760
06.गडचिरोली544
07.वाशिम398
08.लातुर278
09.हिंगोली210
 एकुण पदांची संख्या3560

वेतनश्रेणी ( मानधन ) : 26210/- रुपये दरमहा ..

शैक्षणिक अर्हता : 12 वी उत्तीर्ण ..

सदर पदभरतीची अधिकृत्त अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment