नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Navoday vidyalay samiti pune , recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post name ) : पीजीटी , टीजीटी , स्टाफ नर्स ,ग्रंथपाल ..
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : वर्धा , जळगाव , पुणे ( पुणे क्षेत्र )
आवश्यक अर्हता : खाली नमुद जाहीरात पाहा ..
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी नवोदय विद्यालय पुणे , जळगाव व वर्धा या पत्यावर सर्व कागदपत्रांसह दिनांक 06 व 07 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..