महाराष्ट्र वन विभाग कार्यालय जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Forest Depatment Recruitment for various post , Number of post vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
| 02. | पशुवैद्यकीय सहायक | 01 |
| 03. | संवर्धन प्रशिक्षण तज्ञ | 01 |
| 04. | वन्यजीव तज्ञ | 01 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : BSC / MVSC / समकक्ष अर्हता ..
पद क्र.02 साठी : BSC in Zoology अथवा समकक्ष अर्हता ..
पद क्र.03 साठी : MSC in Botony / Zoology अथवा समकक्ष अर्हता ..
पद क्र.04 साठी : PhD / MSC in Zoology अथवा समकक्ष अर्हता .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उपवनसंरक्षक , जळगाव वनविभाग , प्रशासकीय इमारत टप्पा क्र.03 तळ मजला , आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव या पत्यावर अथवा dcfjalgaon@gmail.com या मेलवर दिनांक 23.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .